प्रश्न १ वाक्यांचे प्रकार ओळखा
१ - दोन दिवस वाट पाहण्यात गेले.
२- तू घाईने चालू नकोस.
३- किती उद्धट आहे हा माणूस !
४ - भिकाऱ्याला शाली कशा शोभतील ?
प्रश्न २ वाक्यांचे प्रकार बदला :
१ - दोन दिवस वाट पाहण्यात गेले.
२- तू घाईने चालू नकोस.
३- किती उद्धट आहे हा माणूस !
४ - भिकाऱ्याला शाली कशा शोभतील ?
प्रश्न २ वाक्यांचे प्रकार बदला :
- आपल्या पायांचे ठसे सहजपणे पुसता येत नाहीत. ( प्रश्नार्थी)
- तापानं फणफणलीय आपली धरती ! (प्रश्नार्थी)
- आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते.(नकारार्थी)
- कवितेत सूर्याची भूमिका स्पष्ट करावी.(आज्ञार्थी)
प्रश्न २ - वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा -
अंगावर काटा येणे :
थक्क होणे -
भारावून जाणे -
झोकून देणे -
आ - भाषिक घटकांवर आधारित कृती :
१. शब्दसंपत्ती :
(१) समानार्थी शब्द लिहा :
अवघड
कष्ट
गाव
वृत्ती
विदयालय
दिन
लढा
२) विरुद्धार्थी शब्द लिहा :
गुण
आशा
सावध
शक्य
ठळक
गरीब
मागे
सुखात
अपुरे
स्तुती
३) पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा
लिहिता-वाचता येणारा
मत देणारा
४) एकवचन लिहा :
- पैसे
- कामे
- कागद
- खोल्या -
- वह्या -
- किरणे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें