प्रश्न १ वाक्यांचे प्रकार ओळखा - .
लेखकाच्या वडिलांची वडगाव येथे बदली झाली.
आत जाण्याचा मार्ग कोणता आहे ?
प्रश्न २ वाक्यांचे प्रकार बदला -
- नागरिकांची कर्तव्ये कोणती ? ( आज्ञार्थी करा)
- निरंजनच्या हुशारी मुळे अपघात टळला. ( नकारार्थी करा)
- आपणमोठे झाल्यावर विमानाने प्रवास करू (आज्ञार्थी)
- कोकण गाडी खूपच छान दिसते . (उद्गारार्थी)
प्रश्न ३ वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा -
- खूणगाठ बांधणे
- कवेत घेणे
- मरगळ झटकणे
- हेवा वाटणे
- प्रश्न ४ -
प्रश्न ४ - समानार्थी लिहा : निवास, खेळ, पाहुणा, उत्कृष्ट
प्रश्न ५ - विरुद्धार्थी : हळूहळू , उशिरा, पक्षी, मुसाफिर
प्रश्न ६ लेखननियमानुसार लिहा -
आयूश्य फार सूंदर आहे.
नीरंजन मावशिच्या घरी राहत होता.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें