प्रश्न १
i. शब्दांचे समानार्थी शब्द लिहाः
1) रस्ता -
(II) शाळा -
ii. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा
1) इकडे x
II) निंदा x
iii. वचन बदलाः
शहर
गाडी -
iv. लिंग बदलाः
(1) लेखक -
(II) घोडा -
(2) लेखननियमांनुसार लेखन :
खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
i. रेखामावशिची पावलं अधिक सुंदर आहेत.
ii. लींबाचा रस तर मला अमृतासारखा वाटु लागला.
प्रश्न २- वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा

१)बाबा तुम्ही मला ओळखले
२)लाल हिरव्या निळ्या बांगडयांकडे त्याने बघितले
२)लाल हिरव्या निळ्या बांगडयांकडे त्याने बघितले
प्रश्न ३ - वाक्प्रचारांचा अर्थ लिहा व वाक्यांत उपयोग करा -
१- रममाण होणे
२- पारंगत असणे
३- चौकस राहणे
४- पुष्टी देणे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें