- पाय - पद, चरण
- उशीर - विलंब
- संध्याकाळ - सायंकाळ
- रस्ता - मार्ग
- काटा - कटंक
- गोडी - मधुरता/आवड/ रुची
- संघर्ष - लढा
- द्रव्य - धन, संपत्ती
- शौर्य - पराक्रम
- शेवट - अंत
- गीत - गाणे
- नाच - नृत्य
- थोरली - मोठी
- आवाका - व्याप्ती
- उत्कंठा - उत्सुकता
- संधी - मोका
- कसब - कौशल्य
- शेपटी - पुच्छ
- आंधळा - अंध
- चौकस - सतर्क
- खूण - निशान, चिह्न
- दक्षता - खबरदारी
- माती - मृदा
- दौलत - संपत्ती
- तन - शरीर, काया
- पान - पर्ण
- पक्षी - खग, पाखरू
- स्वाक्षरी - सही
- घर - गृह
- खेळ - क्रीडा
- स्तुती - प्रशंसा
- स्वाद - चव
- वडील - पिता
- लाडका - आवडता
- प्रगती - उन्नती, विकास
- नदी - सरिता, तटिनी
- आश्चर्य - नवल
- फिकीर - काळजी
- अपुरे - अपूर्ण
- आर्जव - विनंती
- गांभीर्य - गंभीरता
- भीषण - भयानक
- संपदा - संपत्ती
यह ब्लॉग खोजें
बुधवार, 28 अक्टूबर 2020
समानार्थी (part 2) Std 10th
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
केदारनाथ : एक अनुभव
मी 2012 मे महिन्यात केदारनाथला गेले होते. पायी गेलो होतो आम्ही पण दोन सीनीयर सिटीजन डोली मध्ये गेले. परत खाली येताना वाटेवर एक घोडा मेलेल...
-
1 - गहाण ठेवणे - तारण ठेवणे मुलीच्या लग्नासाठी शेतकऱ्याने आपली जमीन गहाण ठेवली. 2 - मोर्चा वळवणे - विशिष्ट काम करण्यासाठी जाणे सैनिकांनी श...
-
1 मळ क्षाळणे - मळ धुणे आईने पाणी व साबण वापरून कपड्यांचे मळ क्षाळले. 2 जन्म पावणे - जन्म घेणे या भारतभूमीवर जन्म पावून मी धन्य झाले. 3 अधःप...
-
1 स्वागत करणे - आदर सत्कार करणे 2 दंग होणे - गुंगून जाणे, मग्न होणे 3 मनात झुरणे - मनात खंत करणे 4 नाकेबंदी करणे - कडक बंदोबस्त करणे 5 नजरेस...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें