- आभाळ - आकाश, नभ
- वाट - रस्ता, मार्ग
- संकट - विपत्ती
- रसना - जीभ
- उदक - जल, पाणी
- मधुरता - गोडी
- मेघ - ढग
- आठवण - स्मरण
- दीनवाणे - केविलवाणे
- बिकट - कठीण
- झोप - निद्रा
- विश्वास - खात्री
- डोके - मस्तक
- पारंगत - तरबेज, निष्णात
- लठ्ठ - जाडजूड
- साखर - शर्करा
- वायू - हवा, पवन, वारा, वात
- प्रारंभ - सुरुवात
- कटू - कडू
- संकल्प - निर्धार
- प्रयत्न - प्रयास
- क्षमा - माफी
- ताबा - नियंत्रण
- लाज - लज्जा
- बातमी - वार्ता
- अधें - निम्मे
- परिवर्तन - बदल
- चंद्र - शशी
- रात्र - निशा, रजनी
- अश्रू - आसू
- मित्र - सखा
- बायको - पत्नी
- क्रोध - राग
- कीव - दया
- अवधान - लक्ष
- आनंद - हर्ष
- आवाज - ध्वनी
- पैसा - वित्त, धन
- ऐट - रुबाब
- उत्साह - उल्हास
यह ब्लॉग खोजें
बुधवार, 28 अक्टूबर 2020
समानार्थी मराठी (part 1) 10 std
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
केदारनाथ : एक अनुभव
मी 2012 मे महिन्यात केदारनाथला गेले होते. पायी गेलो होतो आम्ही पण दोन सीनीयर सिटीजन डोली मध्ये गेले. परत खाली येताना वाटेवर एक घोडा मेलेल...
-
1 - गहाण ठेवणे - तारण ठेवणे मुलीच्या लग्नासाठी शेतकऱ्याने आपली जमीन गहाण ठेवली. 2 - मोर्चा वळवणे - विशिष्ट काम करण्यासाठी जाणे सैनिकांनी श...
-
1 मळ क्षाळणे - मळ धुणे आईने पाणी व साबण वापरून कपड्यांचे मळ क्षाळले. 2 जन्म पावणे - जन्म घेणे या भारतभूमीवर जन्म पावून मी धन्य झाले. 3 अधःप...
-
मुलांनो, मी तुमचा राष्ट्रध्वज बोलतोय. मी तुमच्या मातृभूमीचे प्रतीक आहे. आज मी तुम्हाला माझी कहाणी सांगणार आहे. 1857 पासूनच भारतीय जनता इंग...
The article is very easy to understand, detailed and meticulous! Also visit holi wishes
जवाब देंहटाएंTune Mere Jana Lyrics Lyrics
जवाब देंहटाएं